शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पांगरीजवळील अपघातात एक ठार; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:27 PM

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार तर जण तीन जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार तर जण तीन जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.  सिन्नरकडून शिर्डीकडे जाणारी होंडा कंपनीची अँमेज कार (क्र. एम.एच.०५ बी.जे.२४७४) व शिर्डीकडून सिन्नरकडे जाणारी ट्रक (क्र. एम.एच.१८ एम.५८७१) या दोन्ही वाहनांचा हॉटेल बाबास ढाबाजवळील वळणावर समोरासमोर अपघात झाला. कारमधील अमित कांजी वाघेला (३०) रा. कल्याण हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर मिलिंद केदार, गणेश पाटील, देवेंद्र तरे सर्व रा. कल्याण हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाल्याचे समजते. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र केदारे अधिक तपास करीत आहेत.शेमळीनजीक एक गंभीरसटाणा : पेट्रोल टॅँकरने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात ब्राह्मणगावचा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (दि.२०) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सटाणा-मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळीनजीक झाला.  तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अशोक देवाजी अहिरे (५४) हे आपल्या दुचाकीने सटाण्याकडून येत असताना समोरून भरधाव येणाºया पेट्रोल टॅँकरने (क्र मांक एमएच ०६ एच ५४३०) जबर धडक दिली. या अपघातात अहिरे यांचा पाय मोडून डोक्याला गंभीर मार लागला. अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांना मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सटाणा पोलिसांनी पेट्रोल टॅँकर जप्त करून चालकाविरु द्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात