शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशनवाडीत घरे खाली करण्यासाठी नोटिसा

By admin | Updated: December 20, 2015 22:52 IST

निवेदन : परिसरातील रहिवाशांची पुनर्वसन करण्याची मागणी

देवळाली कॅम्प : येथील स्टेशनवाडी परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांना प्रशासनाने घरे खाली करण्यासाठी नोटीस बजावली असून, येथील रहिवाशांनी एकत्र येत छावणी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर प्रदीप कौल यांना निवदनाद्वारे आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली आहे. यावेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक दिनकर आढाव आदि मान्यवर उपस्थित होते.ब्रिगेडीयर कौल यांनी निवेदनकर्त्यांना सांगितले की, मानवीय दृष्टिकोनातून तुमच्या भावना आम्ही जिल्हाधिकारी, राज्य शासन यांना कळविणार आहोत.निर्वासित होणाऱ्या नागरिकांना राजीव गांधी घरकुल योजना, इंदिरा आवास योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देत निर्वासित होण्यापासून वाचवावे, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.निवेदनावर कल्पना पवार, दीपक उन्हवणे, जगन पवार, विनोद भगवाने, विकास आहिरे, गीता जोसेफ, कुणाल भवार आदिंसह वॉर्ड क्र. ५ मधील रहिवाशांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)