शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला सर्वपक्षीय मोर्चा

By admin | Updated: July 21, 2016 00:19 IST

उत्स्फूर्तता : शहरात कडकडीत बंद

निफाड : कोपुर्डी येथे अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचार व हत्त्येच्या निषेधार्थ निफाड येथे बुधवारी सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाय शहरातून मोर्चा काढण्यात आला होता. यात सर्वपक्षांतील पदाधिकारी सहभागी झाले होते.कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी निफाड बंदचे व मोर्चाचे नियोजन करण्यासाठी वैभव कापसे, कपिल पवार, भावेश घोलप, सौरभ टापसे, तुषार रंधवे, सर्वंकष भोसले, वैभव गाजरे, हर्षल धारराव, संदीप धारराव, अनुप वनसे या युवकांनी पुढाकार घेतला होता. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत निफाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापारीवर्गाने उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवली होती.याप्रसंगी राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, विक्रम रंधवे, रावसाहेब गोळे यांची भाषणे झाली. या मोर्चात निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, माजी पंचायत समिती सदस्य वाल्मीक कापसे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, माजी शहरप्रमुख रमेश जेऊघाले, संजय धारराव, निफाड वकील संघाचे अध्यक्ष जी.एन. शिंदे, नगरसेवक देवदत्त कापसे, जावेद शेख, दिलीप कापसे व एकनाथ तळवाडे तसेच नितीन कापसे, विक्रम रंधवे, कैलास धारराव, संजय गाजरे, महावीर चोरडिया, दीपक गाजरे, भगवान गाजरे, बापू कापसे, मोहन जाधव, नंदू कापसे, सागर कुंदे, सचिन जाधव, धीरज बिनायिक्या, गौरव कुंदे, धनू कुंदे, ईश्वर धारराव, गौतम कुंदे, महेंद्र गोळे, सागर कापसे, प्रथमेश कापसे, सूरज परदेशी, हर्षद निमसे, सूरज कुंदे, सागर व्यवहारे, तुषार खालकर, शैलेश जाधव, शिवम मेधने, सुबोध व्यवहारे, शुभम ढगे, रावसाहेब गोळे, महेश चोरडिया, सुधीर कर्डिले, दत्तू महाजन, निवृत्ती मेधने, वकील शेख, माणीक गायकवाड, मोहन व्यवहारे, डॉ.भूषण राठी, शिरीष कापसे, बाळासाहेब रंधवे, निखिल भवर, दत्तू गाजरे, यांच्यासह मोठ्या संख्येने निफाडकर मोर्चात सामील झाले होते. (वार्ताहर)