नेपाळी युवकास संशयावरून अटक

By Admin | Updated: September 20, 2014 00:36 IST2014-09-17T01:19:51+5:302014-09-20T00:36:09+5:30

नेपाळी युवकास संशयावरून अटक

Nepali youth arrested on suspicion | नेपाळी युवकास संशयावरून अटक

नेपाळी युवकास संशयावरून अटक

नाशिक : एबीबी सर्कल परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास संशयित हरीश सिंग वीरसिंग बोहर (२४, रा.आरोमा हॉटेल, गंगापूररोड, नाशिक, मूळ नेपाळ) हा घरफोडी करण्याच्या इराद्याने अंधारात लपून बसलेला पोलिसांना आढळून आला़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Nepali youth arrested on suspicion