सिटी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:53+5:302021-02-05T05:47:53+5:30

कराटेपटूंना पारितोषिक वितरण मालेगाव : हिंद सम्राट ज्युडो कराटे स्पोर्टस्‌ व सामाजिक संस्था मालेगाव व इंटरनॅशनल ज्युडो कराटे स्पोर्टस्‌ ...

National Seminar at City College | सिटी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

सिटी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

कराटेपटूंना पारितोषिक वितरण

मालेगाव : हिंद सम्राट ज्युडो कराटे स्पोर्टस्‌ व सामाजिक संस्था मालेगाव व इंटरनॅशनल ज्युडो कराटे स्पोर्टस्‌ असोसिएशन मुंबईतर्फे कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा कराटे बेल्ट व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मनपा स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, किशोर जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यलो बेल्ट- पालवी अहिरे, राधिका नेरकर, मानव पवार, अमित चौधरी, पूनम खैरनार, मोहिनी तुळसकर, नीरज पवार. ऑरेंज बेल्ट- ओमकार निकम, दर्शन बच्छाव, यश बच्छाव, दिव्या जगदाळे, अनुश शिंदे, आदित्य चौधरी. ग्रीन बेल्ट- दर्शन सुपारे, कोमल खैरनार, कुणाल आहिरे, रोहित सुपारे, दर्शन अहिरे, पूर्वा अहिरे. ब्ल्यू बेल्ट- उन्नती माळी, पूर्वा अहिरे, जयेश ठाकरे, गौरव खैरनार. ब्राऊन बेल्ट- त्रिशा मोहिते, ओम संजय जिरे, विवेक सौंदाणे, विश्वजित शेजवळ, नकुल रसोडा यांना गौरविण्यात आले. विनोद जाधव, उदयकुमार सरदार, भावेश मोहिते, माया अहिरे, शिवाजी डावरे, मीना गायकवाड, राजू बरिया, दीपक घुमरे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आरती पवार यांनी केले.

Web Title: National Seminar at City College