शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

राष्टवादी कॉँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:42 AM

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी जाहीर केली आहे. एकूण ४२ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीत १९ उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, नऊ चिटणीस, तर सात संघटक आहे. नाशिक विधानसभा क्षेत्रांतील तीन अध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्षांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

नाशिक : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी जाहीर केली आहे. एकूण ४२ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीत १९ उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, नऊ चिटणीस, तर सात संघटक आहे. नाशिक विधानसभा क्षेत्रांतील तीन अध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्षांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, अशोक पाटील, रामू जाधव, पद्माकर पाटील, मधुकर मौले, बाळासाहेब पाटील, कविताताई कर्डक, वसंतराव मुळाणे, अनिल जोंधळे, यादवराव पाटील, अमोल महाले, हरीश भडांगे, हर्षल भुसे, देवेंद्र काळे, चंद्रकांत साडे, असिफ जानोरीकर, सदाशिव नाईक, बाळासाहेब जाधव, राहुल मुरलीधर सोनवणे यांचा समावेश आहे. सरचिटणीस म्हणून संजय खैरनार, मनोहर बोराडे, योगेश दिवे, शोभाताई आवारे, अनिल परदेशी, राजेंद्र शेळके; चिटणीस सतीश आमले, संदीप शिंदे, प्रकाश पवार, रवि गायधनी, दत्तू निवृत्ती गायकर, सुनील दातीर, ज्ञानेश्वर पवार, गौतम बन्सी पगारे, भाईजान बाटलीवाला यांचा समावेश आहे. संघटकपदी मिलिंद रिकामे, अल्ताफ पठाण, श्रीकृष्ण वारुंगसे, दिलीपराव पाटील, पूनम शहा, साहेबराव गांगुर्डे, मुन्नाभाई अन्सारी.नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष किशोर साहेबराव शिरसाठ, नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्ष सुरेखा सुनील निमसे, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, पंचवटी विभाग अध्यक्ष शंकरराव मोकळ, नाशिकरोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, नाशिक पूर्व विभाग अध्यक्ष मुजाहिद सलिम अब्बास शेख, नाशिक पश्चिम विभाग अध्यक्ष कुणाल बोरसे, सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, सातपूर विभाग अध्यक्ष जीवन रायते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिक