नाशिकमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:51 IST2018-02-17T18:48:52+5:302018-02-17T18:51:41+5:30

नाशिक : बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरातील वैभव कॉलनीत शुक्रवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़

nashik,twelth,Science,girl,suicide | नाशिकमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिकमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थिनीची आत्महत्या

ठळक मुद्दे बारावी विज्ञान शाखेचे शिक्षणइंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

नाशिक : बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरातील वैभव कॉलनीत शुक्रवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़

साक्षी दिलीप कुलकर्णी (१७, रा. फ्लॅट नंबर ४, अमित अपार्टमेंट, वैभव कॉलनी, स्प्लेंडर हॉलच्या मागे, इंदिरानगर) असे आत्महत्या करणाºया विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास साक्षीने हॉलमधील फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़

दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: nashik,twelth,Science,girl,suicide