शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

नाशिकमध्ये सुरक्षारक्षकाने चोरले अडीच लाखांचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:14 PM

नाशिक : बंगल्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या वॉचमन दाम्पत्यानेच घरातील रोकड व दागिने असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ मुंबई नाका परिसरातील जनरल वैद्यनगरमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे मुंबई नाका : जनरल वैद्यनगरमधील घटनादाम्पत्यास अटक

नाशिक : बंगल्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या वॉचमन दाम्पत्यानेच घरातील रोकड व दागिने असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ मुंबई नाका परिसरातील जनरल वैद्यनगरमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप पावगी (५६) यांचा जनरल वैद्यनगरमध्ये सुक्त नावाचा बंगला असून, बंगल्याच्या देखभालीसाठी त्यांनी संशयित सुशांत चौधरी व ममता चौधरी या दाम्पत्यास कामासाठी ठेवले होते़ १ जानेवारी २०१८ रोजी पावगी यांनी आपल्या बंगल्याची चावी विश्वासाने वॉचमनकडे सोपविली होती़

या दाम्पत्याने याचा फायदा घेत घरातील पर्समध्ये ठेवलेली ५६ हजार रुपयांची रोकड, ८५ हजार रुपये किमतीचा डायमंड नेकलेस, ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली असा २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ मुंबई नाका पोलिसांनी संशयित सुशांत चौधरी व ममता चौधरी या दोघांना अटक केली आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा