शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांनो! हेल्मेट घरी ठेवाल, तर पैशाला मुकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:30 IST

रस्ते अपघातात नाशिककरांचा जीव जाऊ नये, म्हणून पुन्हा एकदा शहर पोलिसांनी गुरुवार (दि.१४)पासून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचे जाहीर केले आहे.

नाशिक : रस्ते अपघातात नाशिककरांचा जीव जाऊ नये, म्हणून पुन्हा एकदा शहर पोलिसांनी गुरुवार (दि.१४)पासून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचे जाहीर केले आहे. यामुळे हेल्मेट घरी ठेवून दुचाकीने बाहेर पडणाºया नाशिककरांना हक्काच्या पैशांवर दंडाच्या स्वरूपात पाणी सोडावे लागू शकते.हेल्मेट, सिटबेल्टचा वापर न केल्यामुळे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढू लागले आहे. चालू वर्षी अकरा महिन्यांत १३९ नाशिककरांचा रस्त्यांवर अपघाती मृत्यू झाला आहे. यामध्ये ७८ दुचाकीस्वारांपैकी ६७ दुचाकीचालकांनी हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव होऊन त्यांचा बळी गेला. तसेच १० चारचाकीचालकांनी सिटबेल्टचा वापर न केल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. रिक्षाचालकांवरही कारवाईप्रवासी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहतूक करणाºया बेशिस्त रिक्षाचालकांवरदेखील या मोहिमेत पोलिसांची करडी नजर राहणार आहे. वाहतूक नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक, बॅच, बिल्ला, मूळ कागदपत्रे सोबत न बाळगणे, वेग मर्यादेचे पालन न करणे, सिग्नलकडे दुर्लक्ष करणे, फ्रंटसीट वाहतूक करणे आदीप्रकारे वाहतूक नियमांकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणारे रिक्षाचालक पोलिसांच्या ‘रडार’वर राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक