शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश सारवान यांची येवला नगरपालिकेस भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:56 IST

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी शनिवारी येवले नगर परिषदेस भेट दिली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्र मादरम्यान मुकेश सारवान यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

येवला : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी शनिवारी येवले नगर परिषदेस भेट दिली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्र मादरम्यान मुकेश सारवान यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.येवले नगरपालिका सभागृहात झालेल्या सभेस सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सभेत बोलताना त्यांनी सफाई कामगारांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुल योजनेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत व्यक्तिगत लक्ष केंद्रित करून त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सफाई कामगारांच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्याचा लाभ सफाई कामगारांंना देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे मुख्याधिकारी संगीता नांदुरकर व नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी सांगितले. कार्यक्र मात येवले म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने सारवान यांचा सत्कार श्याम लोंढे, प्रकाश सातभाई, सोनी खलसे यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारी