शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मातोरी, भगूरला अवकाळी पाऊस

By admin | Updated: March 2, 2016 23:48 IST

मातोरी, भगूरला अवकाळी पाऊस

 भगूर : येथे सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे दिनचर्या विस्कळीत झाली आहे. पावसामुळे भगूरचा मंगळवारचा आठवडे बाजार विक्रेत्यांना गुंडाळून घ्यावा लागला. तर आजही तुरळक पावसाने हजेरी लावली.भगूर परिसरामध्ये रविवारपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सायंकाळी भगूर परिसरात तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने रहिवाशांची, दुकानदारांची व रस्त्यावरील विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ व धांदल उडाली होती. मंगळवारी भगूरला मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार भरत असतो. नेहमीप्रमाणे दुपारनंतर बाजारात विक्रेते व ग्राहकांची मोठी गर्दी झालेली होती. सायंकाळी ढगाळ वातावरण पसरल्यानंतर काही वेळातच वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने बाजारात धावपळ उडाली. विक्रेत्यांना मोठी कसरत करत विक्रीस आणलेले सामान गुंडाळून आसरा शोधण्याची पाळी आली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाचे नुकसान झाले. (वार्ताहर)