नाशिकरोडला महिलेचा विनयभंग

By Admin | Updated: June 10, 2016 23:17 IST2016-06-10T23:16:30+5:302016-06-10T23:17:28+5:30

नाशिकरोडला महिलेचा विनयभंग

Molestation of woman in Nashik Road | नाशिकरोडला महिलेचा विनयभंग

नाशिकरोडला महिलेचा विनयभंग

नाशिक : काम आटोपून मुलीसह पायी जाणाऱ्या महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना रविवारी (दि़ ५) रात्रीच्या सुमारास बिटको चौकात घडली. देवळाली परिसरातील एक महिला व तिची मुलगी हॉटेलमध्ये काम करते़ रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्या घरी पायी जात असताना संशयित गोरख नंदू वाघ (३५, रा़राहुरी, पो़विंचूर दळवी, नाशिक) याने रस्ता अडवून या महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Molestation of woman in Nashik Road