शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंद मुलांच्या शाळेस स्कूलबस दिली भेट

By admin | Updated: July 27, 2014 01:53 IST

मतिमंद मुलांच्या शाळेस स्कूलबस दिली भेट

 

नाशिकरोड : विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळेचे कार्य अत्यंत स्तुत्य असून, विशेष बालकांना जीवनाच्या प्रवाहात आणण्याचे पुनर्वसनाचे कार्य संस्था नेटाने करीत आहे असे प्रतिपादन एलआयसीचे वरिष्ठ विभागीय महाप्रबंधक डी. साहू यांनी केले. दत्तमंदिररोड येथील विकास मंदिर मतिमंद मुलांच्या शाळेस एलआयसीच्या गोल्डन ज्युबली फाउंडेशनतर्फे मोफत स्कूलबस भेट देण्यात आली. यावेळी बोलताना साहू म्हणाले की, या बसमुळे विशेष मुलांना लांबून शाळेत येणे-जाणे सोपे होईल. अशा प्रकारच्या समाज उपयोगी संस्थांना गोल्डन ज्युबली फाउंडेशन नेहमीच मदत करीत असतो, असे साहू यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून विपणन व्यवस्थापक आशुतोष प्रसाद, विक्री व्यवस्थापक तेलंगी, मनोज देशपांडे उपस्थित होते. यावेळी डी. साहू यांनी बसच्या किल्ल्या संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरविंद राठोड व मुख्याध्यापक सुहासिनी घोडके यांना सुपूर्द केल्या. यावेळी छाया बैजल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विशेष मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आभार चक्रनारायण यांनी मानले. यावेळी मायाबेन ठक्कर, शीतल तरेकर आदि उपस्थित होते.