शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

सुकेणेकर गादीच्या महंतपदी मनोहरशास्त्री

By admin | Updated: April 6, 2017 01:19 IST

कसबे सुकेणे : येथील कै.महंत सुकेणेकरबाबा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सुकेणेकर गादीच्या महंत पदाची जबाबदारी मनोहरशास्त्री सुकेणेकर यांच्याकडे आली

कसबे सुकेणे : येथील कै.महंत सुकेणेकरबाबा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सुकेणेकर गादीच्या महंत पदाची जबाबदारी मनोहरशास्त्री सुकेणेकर यांच्याकडे आली असून बुधवारी रात्री उशीरापर्यंत राज्यभरातील महानुभाव पंथीय संत, महंतांच्या उपस्थितीत मौजे सुकेणे येथील दत्त मंदिरात हा महंती प्रतिष्ठा विधी संपन्न झाला.महंत यक्षदेव बाबा,महंत कापुतळणीस्कर , महंत बीडकर ,आचार्य सुभद्राबाई कपाटे, महंत नागराजबाबा ,महंत भिष्माचायॅ बाबा ,महंत साळकर बाबा , आचार्य मोठेबाबा,भाऊ गादीचे पातुरकर बाबा,महंत पाचरूटकर , महंत भीष्माचार्य ,भहंत अंकुळनेरकर हे प्रमुख महंत यावेळी उपस्थित होते.यावेळी मंदिराच्या सभामंडपात या महंती प्रतिष्ठा विधीसाठी विशेष आसनाची व्यवस्था करण्यात आली. प्रारंभी कुलवंदना करून प्रास्ताविक आचार्य नीलेश बीडकर यांनी केले. अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, भीमराज सुकेणेकर, भास्करराज सुकेणेकर, तपस्वीनी सुवर्णाताई सुकेणेकर यांनी पुजन करून मान्यता वस्त्र प्रदान केले. तर भाऊ गादीच्या वतीने महंत बीडकर, महंत पाचरटकर व पातुरकर बाबा यांनी त्यांच्या शिष्य गाद्याच्या वतीने मान्यता वस्त्र प्रदान केले. तर अळजपुरकर महंत सुकेणेकर गादीचे शिष्य म्हणून तपस्वीनी सुभद्राबाई सुकेणेकर यांना प्रदान करण्यात आली. यावेळी मौजे व कसबे सुकेणे व जिल्हातील संत व हजारो भाविक उपस्थित होते. (वार्ताहर )