शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला बाह्यरुग्ण विभागातील कामकाज बंद

By admin | Updated: May 9, 2017 01:50 IST

मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेस केलेल्या मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.

 लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेस केलेल्या मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेच्या निषेधार्थ शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बाह्यरुग्ण विभागातील कामकाज बंद ठेवले. येत्या दोन दिवसात दोषींवर कारवाई न झाल्यास बेमुदत बंद पाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला दाखल करून देण्यासाठी नकार दिला याचा राग आल्याने रुग्णाने व त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घोंगडे व परिचारिका शोभा अहिरे यांना मारहाण केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. मारहाण प्रकणाचा निषेध करण्यासाठी डॉक्टरांच्या संघटनेने संपाचे हत्यार उपसले. एक दिवस बाह्यरग्ण विभागातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अत्यावष्यक सेवा मात्र सुरू सुरू ठेवण्यात आल्या आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लाउन आज कामकाजात सहभाग घेतला. येथील उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या बाबद जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहर पोलीस ठाण्यात निवेदन देउन दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली.येत्या दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास बेमूदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.