शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ती महिला मंडळाचा मंगळागौर कार्यक्रम

By admin | Updated: September 6, 2016 01:23 IST

मुक्ती महिला मंडळाचा मंगळागौर कार्यक्रम

सातपूर : येथील मुक्ती महिला मंडळाच्या वतीने ‘चला खेळूया’ मंगळागौर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सातपूर येथील सौभाग्य लॉन्समध्ये मुक्ती महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘चला खेळूया’ मंगळागौर या कार्यक्रमात सातपूर कॉलनी, समतानगर, अशोकनगर, श्रमिकनगर, परिसरातील जवळपास ४५० महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे उद््घाटन आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, फरिदा सलीम शेख, डॉ. शीतल पवार, डॉ. योगीता बागुल आदि उपस्थित होते. मंडळाच्या महिलांनी मंगळागौरीचे नृत्य सादर केले. प्रास्ताविक शशिकला पाटील यांनी केले. स्वागत अध्यक्ष योगीता भदाणे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा काकुस्ते यांनी केले. यावेळी पूनम भारद्वाज, रेखा शर्मा, मनीषा गवळी, रंजिता महाडिक, अलका गायकवाड, सुनंदा सोनवणे, अलका तरटे, इंदुमती भामरे, रंजना गुंजाळ, आशा शिंदे आदिंसह मंडळाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)