शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

शिंदवड परिसरात पावसाने खरिप पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 15:02 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे १५ दिवसात दोन वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने, पोंगा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागासह सोयाबीन, टमाटा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देवरखेडा : पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे १५ दिवसात दोन वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने, पोंगा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागासह सोयाबीन, टमाटा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.खरिपाचे सोयाबीन, भुईमूग आदी काढणीस आलेल्या पीकांचे मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तर वादळी पावसाने टमाट्याच्या सºया पडल्याने फळे खराब होत आहे. द्राक्ष उत्पादकांना कोरोनामुळे मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असतांना या मुसळधार पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरु झाला असुन घड कमकुवत आहे. त्यावर खर्च ही वाढला असतांना या पावसाने डावणी व घड जिरु नये म्हणुन अधिकचा खर्च वाढला आहे. शिंदवड व परिसरात झालेल्या पावसाने गावाजवळ असलेल्या फरशीचे नुकसान झाले आहे.मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न मार्गी लागत नसुन लवकरात लवकर पुलाचे काम करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यावेळी त्यांनी परिसराची पहाणी केल्यानंतर दिले दरम्यान नूकसान झालेल्या निकांचे तात्काळ पंचनामे करावे अशी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार