शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष; आरोपीस चार वर्षांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:15 IST

लासलगाव : निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायलर केल्याचा आरोपावरून आकाश नागेश सोनवणे यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर .जी वाघमारे यांनी चार वर्षांची तर विनयभंगासह पोस्को कायद्याच्या कलमाअंतर्गत एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

लासलगाव : निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायलर केल्याचा आरोपावरून आकाश नागेश सोनवणे यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर .जी वाघमारे यांनी चार वर्षांची तर विनयभंगासह पोस्को कायद्याच्या कलमाअंतर्गत एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. निफाड येथील न्यायालयाचे इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या दंडाची शिक्षा ठोठावली असून या दंडाचे रक्कमेतील दहा हजार रूपये शासनास तर ९० हजार रु पये पिडितेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.सन २०१८ मध्ये पिंपळगाव नजीक येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून तिचे अश्लील फोटो काढले व मुलीने लग्नास नकार दिल्यावर फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लासलगाव पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी आकाश नागेश सोनवणे याच्याविरुदद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. दरम्यान, निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. गुन्हयाचा गंभीर प्रकार लक्षात घेऊन आरोपी आकाश सोनवणे हा दोन वर्षे कारागृहातच आहे. या खटल्यात निफाड येथील जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. रमेश कापसे यांनी महत्वाचे १७ साक्षीदार तपासले. त्यानंतर विविध कलमांखाली न्यायालयाने आरोपीस चार वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.-----------------पीडितेस ९० हजार रुपये देण्याचे आदेशजिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आकाशसोनवणे यास दोषी धरून ४ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ,लैंगिक अपराधापासुन बालकांचे संर कायदा २०१२ चे कलम व १२ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महीने सक्तमजुरीची शिक्षा ,भादंवि कलम ३५४ नुसार तीन वर्षे शिक्षा व पाच हजार रूपये दंडाची व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००२ चे कलम ६७ नुसार ४ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सह महिने सक्तमजुरी तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ नुसार तीन वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रूपये दंडाची व दंड न दिल्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दंडाच्या रकमेतील ९० हजार रुपये पीडितेस देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात सरकारच्या वतीने जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड.रमेश कापसे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Nashikनाशिक