शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

झाड कोसळून मोटारीचे नुकसान

By admin | Updated: September 6, 2016 00:54 IST

अनर्थ टळला : बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राजवळील घटना

 नाशिक : त्र्यंबक रस्त्यावरून बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्राकडे जाणाऱ्या कॉलनी रस्त्यावरील गुलमोहरचे मोठे झाड रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास अचानक कोसळले.गणेशोत्सवानिमित्त दिवसभर या रस्त्यावरून कॉलेजरोड, कृषीनगर, पी अ‍ॅन्ड टी कॉलनी, शरणपूररोड या भागाकडे नागरिकांची ये-जा सुरू होती. अनेक लहान व मोठी मंडळे मिरवणुकीने वाजतगाजत गणरायाचे स्वागत करत मार्गस्थ होत होते. संध्याकाळी या रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेले सुमारे दहा ते पंधरा वर्षे जुने गुलमोहरचे झाड अचानकपणे कोसळले. या वृक्षाचा बुंधा जमिनीपासून कुजलेला होता, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. ज्या ठिकाणी हे झाड पडले त्या ठिकाणी एक खासगी क्लास असून, दररोज संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत येथे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. बाप्पांच्या आगमनाच्या निमित्ताने क्लासला सुटी असल्याने विद्यार्थीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला. रस्त्यालगत असलेल्या एका मारुती कारवर झाडाचे खोड पडले. या परिसरात राहणारे सोमिश तंत्रपाळे यांच्या मालकीची कार (एमएच १७, एएच १९०१) झाडाखाली दबल्याने नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांतच शिंगाडा तलाव येथील वीर बापू गायधनी अग्निशमन मुख्यालयाचा बंब व सहा ते सात जवान घटनास्थळी दाखल झाले. (प्रतिनिधी)