शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यान

By admin | Updated: July 28, 2014 00:41 IST

चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यान

 ंचांदवड : येथील एस. एन. जे. बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागाच्या वतीने ‘लिटरेचर सर्व्हे’ या विषयावर नाशिक येथील एम.ई.टी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या संगणक विभागाचे प्रमुख व पुणे विद्यापीठाचे बी.ओ.एस. मेंबर डॉ. एम. यू. खरात यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात डॉ. खरात यांनी अंतिम वर्षातील संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट निवडीनंतर तंत्रज्ञानामध्ये आधी काय शोध झाले आहेत आणि त्यामध्ये काय त्रुटी आहेत. त्या शोधून त्याची सविस्तर मांडणी कशी करायची व त्यातून काय करता येईल याची माहिती दिली. अध्यक्षस्थानी प्रा. एम. एम. राठोड होते. त्यांनी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील राहील व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. संयोजन प्रा. ए. एल. मैंद यांनी केले, तर कार्यक्रमास संगणक विभागप्रमुख प्रा. एम. आर. संघवी, प्रा. पी. आर. भालदरे, विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)