शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजन उत्साहात आतषबाजीने उजळला आसमंत

By admin | Updated: November 11, 2015 23:15 IST

लक्ष्मीपूजन उत्साहात आतषबाजीने उजळला आसमंत

नाशिक : दीपोत्सवात अनन्यसाधारण महत्त्व असलेले लक्ष्मीपूजन बुधवारी शहरात सर्वत्र उत्साहात झाले. लक्ष्मी, कुबेर आणि सरस्वतीचे विधिवत पूजन झाल्यानंतर शहरात सायंकाळी प्रकाशाच्या उत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला. फटाक्यांच्या नयनमनोहर आतषबाजीने रात्री उशिरापर्यंत सारे आसमंत उजळून निघाले होते. सकाळपासूनच घरोघरी लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली होती. अंगणात केलेल्या सडा-रांगोळीने वातावरण चैतन्यमय झाले. दीप प्रज्वलित करीत लक्ष्मीला सोनपावलाने येण्याचे आवाहन करण्यात आले. सायंकाळी मुहूर्तावर लक्ष्मी, कुबेर आणि सरस्वतीचे पूजन करण्यात आले. धनाचे प्रतीक असलेले धने, समृद्धीचे प्रतीक असलेल्या लाह्या, गूळ, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवत लक्ष्मीची प्रार्थना करण्यात आली. नवीन झाडू-केरसुणीचेही पूजन करण्यात आले. बाजारपेठांतील व्यापारी पेढ्यांवर जमा-खर्चाच्या, कीर्द खतावणीच्या नवीन वह्यांची पूजा करण्यात आली. सोशल नेटवर्किंग साईट्स, व्हॉट्स अ‍ॅपद्वारे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा सिलसिला दिवसभर सुरू होता. दरम्यान, लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांच्या आवाजाने अवघे शहर दुमदुमून गेले. फटाक्यांच्या रोषणाईने अवघे आभाळ उजळून निघाले होते. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी शहरातील मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)