शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यशाळेचा शुभारंभ

By admin | Updated: July 28, 2014 23:30 IST

महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यशाळेचा शुभारंभ

५सटाणा : श्री शक्ती मंच दिल्ली यांच्या वतीने महिलांच्या सशक्तीकरणासाठी येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात महाविद्यालयीन युवतींसाठी कार्यशाळेचा शुभारंभ देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते करण्यात आला़श्री शक्ती मंच दिल्ली येथील सुधांशुजी महाराज यांच्या असीम अनुकृपेने या मंडळाने ठिकठिकाणी महिलांच्या सशक्तीकरणासाठी महाविद्यालयीन युवतींना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिकदृष्ट्या सबल बनविण्यासाठी प्रा़सीमा सोनवणे भांडारकर यांनी मार्गदर्शन केले़ टाइम, मॅनेजमेंट, कार्यत्परता, स्वसंरक्षण, आत्मिक विकास याबद्दल मार्गदर्शन करीत योगासने, प्राणायाम व ध्यान या क्रियांचेदेखील भांडारकर यांनी प्रात्याक्षिक करून दाखविले़ कार्यशाळेसाठी देवस्थानचे उपाध्यक्ष दादाजी सोनवणे, प्रा़ शं़ क़ कापडणीस, बा़ जी़ पवार, सुभाष बिरारी, बाबुलाल मोरे, प्रा़ बी. डी़ बोरसे उपस्थित होते़ (वार्ताहर)मनसेच्या सिन्नर शहर उपाध्यक्षपदी पन्हाळेसिन्नर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर उपाध्यक्षपदी अक्षय सुधीर पन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली.मनसेचे तालुकाध्यक्ष जयंत आव्हाड यांनी पन्हाळे यांना नियुक्तीपत्र दिले. पक्ष संघटना वाढीसाठी अधिक जबाबदारीने व जोमाने काम करणार असल्याचा विश्वास पन्हाळे यांनी यावेळी व्यक्त केला. (वार्ताहर)