शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा दक्षिण सोसायटीतर्फे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:33 IST

सटाणा : राज्य शासनाच्या वतीने किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी-विक्रीचा शुभारंभ येथील सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीअंतर्गत राज्य  वखार महामंडळाच्या आवारात बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

सटाणा : राज्य शासनाच्या वतीने किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी-विक्रीचा शुभारंभ येथील सटाणा दक्षिणभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीअंतर्गत राज्य  वखार महामंडळाच्या आवारात बागलाणचे तहसीलदार जितेंद्रइंगळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  राज्य शाासनाच्या पणन हंगामाच्या वतीने किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ सटाणा दक्षिण भाग सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सन २०१९-२० रब्बी हंगामासाठी आधारभूत दर निश्चित करण्यात आला असून, प्रतिक्विटंल १७६० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.यासाठी शेतकऱ्यांनी सटाणा सोसायटी कार्यालयात सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक देणे आवश्यक आहे. मका खरेदीसाठी एकरी मर्यादा १२ क्विटंल खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मनोहर देवरे यांनी दिली.मका खरेदी शुभारंभाप्रसंगी कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, सहायक निबंधक महेश भंडागे, व्हा. चेअरमन द्वारकाबाई सोनवणे, कृउबाचे माजी सभापती भिका सोनवणे, दक्षिणचे संचालक दौलत सोनवणे, आप्पा नंदाळे, राजेंद्र सोनवणे, राहुल सोनवणे, दोधा मोरे, पांडुरंग सोनवणे, सचिव सुनील देवरे, कृउबाचे सचिव भास्कर तांबे, प्रदीप सोनवणे, गौरव सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक