शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

लाखलगाव ग्रामपंचायतचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

लाखलगाव गंगापाडळी ग्रुप ग्रामपंचायतचा विस्तार व लोकसंख्याही मोठी आहे. दोन्ही गावांना पिण्याचे व वापराचे पाणीपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या ...

लाखलगाव गंगापाडळी ग्रुप ग्रामपंचायतचा विस्तार व लोकसंख्याही मोठी आहे. दोन्ही गावांना पिण्याचे व वापराचे पाणीपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या व विजेच्या मोटारी बसविलेल्या आहेत. येथे प्रशासकाची नेमणूक केली असल्याने त्यांनी नागरिकांची प्राथमिक गरज म्हणून इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आधी विजेचे बिल भरणे गरजेचे होते. मात्र लाखो रुपयाची थकबाकी वाढली असल्याने महावितरण कंपनीने गावातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामपंचायतचे सुमारे ३ लाख ६६ हजार ५६० इतके वीज बिल थकीत आहे. त्यामुळे गंगापाडळी व लाखलगाव येथील काही ठिकाणच्या मोटारीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे समजते. वीज बिल त्वरित भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.

कोट-

येथे प्रशासक नेमल्यापासून नागरिकांच्या मूलभूत गरजांकडेच दुर्लक्ष झाले आहे. अत्यावश्यक सेवांकडे दुर्लक्ष करून अनावश्यक कामे केली आहेत. त्यामुळे विजेचे बिल थकले की थकविण्यात आले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. वास्तविक विजेचे बिल आल्यावर लगेचच भरले गेले असते तर आता थकबाकी वाढली नसती. नवनिर्वाचित सरपंच निवडीच्या आत प्रशासकांनी हे बिल भरावे.

आत्माराम दाते - ग्रामपंचायत सदस्य