शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी केळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:27 AM

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या पुढील पाच वर्षांसाठीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव या तीन पदांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या पुढील पाच वर्षांसाठीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव या तीन पदांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. भरत केळकर, उपाध्यक्षपदी संजय लोंढे व डॉ. सुनील कुटे यांची बिनविरोध निवड झाली.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २२) जु. स. रुंगटा हायस्कूलच्या सभागृहात मावळते अध्यक्ष डॉ. वि. रा. काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, डॉ. सुनील कुटे, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, टीएम बोर्ड अध्यक्ष भैया चव्हाण उपस्थित होते. सभेला सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते. प्रारंभी सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी इतिवृत्त सादर केले. त्यानंतर सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक