शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंतला कावड यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 17:58 IST

पिंपळगाव बसवंत: सालाबाद प्रमाणे यंदाही चंपाषष्टी च्या दिवशी पिंपळगाव बसवंत अंबिका नगर व सातीवड येथे कावड मिरवणूक व देवाच्या नावाची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. शहरातील खंडेराव महाराज उत्सव समितीने शोभायात्रा व कावड मिरवणुकीचे आयोजन केले होते. आठ दिवसापासून अंबिका नगर व सातीवड येथील खंडेराव मंदिरात जागरण,गोंधळ तसेच भारु ड ,भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्र माने परिसर दणाणून गेला होता.

ठळक मुद्दे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म :खंडेराव मंदिरात जागरण,गोंधळ तसेच भारु ड ,भजन

खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी देवाच्या मूर्तीचा गंगाजलभिषेक करण्यात आला. सकाळी कावड व शोभा यात्रा मिरवणूक काढण्यात आली. व दुपारी ा नवसपूर्ती व राहडी कार्यक्र म संप्पन झाला. सातीवड येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म संपन झाला.तर रात्री पासून संपूर्ण रात्रभर भजन कीर्तन व जागरण गोंधळ, घालून सकाळी पहाटे देवाची लंगर तोडण्याचा कार्यक्र म संपन करून या कार्यक्र माची सांगता करण्यात आली.खंडेराव महाराज यात्रोत्सवा निमित्त जुना आग्ररोड खंडेराव मंदिर परिसरात यात्रा भरत असल्याने परिसरात खाद्य पदार्थ, खेळणी, वस्तू आदींसह विविध वस्तू खेरदी व दर्शना साठी भाविकांची गर्दी होते.यावेळी यावेळी शहरातील मंदिरात सोमनाथ विधाते ,गोविंद सोनवणे ,संतोष विधाते , संजय सोनवणे,अमित डेरे,कृष्णा डोळस, बाजीराव विधाते,गोपीनाथ विधाते ,पुंडलिक विधाते, योगेश विधाते ,विष्णू विधाते,अशोक मौले आदी तसेचअंबिका नगर येथे राजेंद्र सोनवणे,शिवाजी बेंडकुळे,माणिक वाघ,शिवराम गवारे,जीवाला गांगुर्डे,दिलीप पीठे,रघुनाथ गांगुर्डे, दत्तू झनकर ,राजू डंबाळे,संपत धुळे,देवराम वटाणे,अंबादास खेरणार,गणेश ठाकरे, आदी भक्त मंडळीनी कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले