शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सराफा दुकान फोडून दागिने लंपास

By admin | Updated: September 28, 2014 23:42 IST

सराफा दुकान फोडून दागिने लंपास

सुरगाणा : तीन दुकानांतून सुमारे लाखाची चोरीसुरगाणा : येथील मुख्य बाजारपेठेतील सराफी दुकानावरील पत्र उचकटून मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून सोन्याचे दागिने व बेंटेक्सच्या वस्तू असा सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज लांबविला.मेनरोडलगत महसूल विभागाच्या चाळीसमोर पत्र्यांचे गाळे असून, यामध्ये दीपक मोहन जाधव यांचे सागर अलंकार हे सराफीचे दुकान आहे. शनिवारी दुकान बंद करून रविवारी सकाळी साडेनऊ वाजता दुकान उघडले असता त्यांना शोकेसची काच फुटलेली, तर छताचे पत्रे वाकवलेले दिसली. जाधव यांनी त्वरित पोलीस ठाण्यात जाऊन चोरी झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी दीपक जाधव यांनी लहान बाळांसाठी लागणाऱ्या तीन ग्रॅमच्या सात अंगठ्या, अडीच ग्रॅमच्या सात नथ व बेंटेकचे नेकलेस व पोत तसेच एक विद्युत ट्यूब नळी असा सुमारे वीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. गेल्या दीड महिन्यात सराफी दुकानातून तीन वेळा चोरी झाली आहे. (वार्ताहर)