जयंत आव्हाड यांचा भाजपामध्ये प्रवेश

By Admin | Updated: July 31, 2014 00:53 IST2014-07-30T23:34:14+5:302014-07-31T00:53:33+5:30

जयंत आव्हाड यांचा भाजपामध्ये प्रवेश

Jayant Avhad's entry into BJP | जयंत आव्हाड यांचा भाजपामध्ये प्रवेश

जयंत आव्हाड यांचा भाजपामध्ये प्रवेश

सिन्नर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष जयंत आव्हाड यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
भाजपाच्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्या वरळी (मुंबई) येथील कार्यालयात आव्हाड यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी नाशिकच्या माजी उपमहापौर देवयानी फरांदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, भाऊसाहेब शिंदे, गंगाधर वरंदळ, आर. के. सांगळे, संदीप जाधव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Jayant Avhad's entry into BJP