शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सदनिकांमध्ये वाढतोय सर्पांचा संचार

By admin | Updated: September 26, 2016 01:51 IST

सावधान ! : सर्प निघण्याच्या वाढल्या घटना

नाशिक : मागील आठवड्यात सिडकोतील एका महिलेचा सर्पदंशाचे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.याचदरम्यान हॉटेल जत्रा मार्गावर एका घरामधील बाथरूमध्ये सर्प आढळून आला होता. घरात आणि घराच्या परिसरात सर्प आढळण्याचे प्रकार अलीकडे वाढीस लागल्याचे या घटनांवरून दिसून येते. या संदर्भातील माहिती जाणून घेतली असता गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये सर्प आढळत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. सर्वसामान्यांना सर्पाविषयीची जुजबी माहिती असते. शिवाय सर्प आढळून आल्यानंतर सर्वांचीच घाबरगुंडी उडते. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे आता सर्प नागरिकांच्या घरात आणि न्हाणीघरात आढळून येत आहेत. अगदी बैठे घर ते इमारतीमधील तिसऱ्या मजल्यापर्यंत सर्प आढळत असल्यानी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. मुले खेळत असलेली उद्यानांमध्येही कित्येकदा सर्प आढळून येतो. परंतु नागरिकांना ठोस उपाययोजनेसाठीची कोणतीच व्यवस्था नाही. केवळ संपर्कातील सर्पमित्रांशिवााय त्यांच्याकडे पर्यायच उरत नाही. पालिका यावर काय करणार हा खरा प्रश्न आहे.