शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने मेथी पाच रुपये जुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:54 IST

गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने आता उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभाव घसरले असून, गुरुवारी (दि.१२) कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी लिलावात मेथीच्या प्रति जुडीला पाच रुपये इतका वर्षातील सर्वांत कमी बाजारभाव मिळाला. आवक वाढल्याने मेथी दर घसरले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने आता उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभाव घसरले असून, गुरुवारी (दि.१२) कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी लिलावात मेथीच्या प्रति जुडीला पाच रुपये इतका वर्षातील सर्वांत कमी बाजारभाव मिळाला. आवक वाढल्याने मेथी दर घसरले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी मेथी जुडीला साधारणपणे २० ते २५ रुपये बाजारभाव मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मेथी भाजीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने दर घसरले आहे. सध्या हवामान स्वच्छ असल्याने सर्व शेतमालाचे उत्पादन वाढत चालले आहे. पालेभाज्या आवक वाढल्याने बाजारभाव घसरल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.पालेभाज्यांचे दरही झाले कमीनाशिक : रोजच्या जेवणात लागणाºया पालेभाज्यांचे दर कमी झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, एकीकडे मेथी जुडीला कमीत कमी पाच रुपये असा बाजारभाव मिळत आहे, तर दुसरीकडे किरकोळ विक्रीत मेथी जुडीसाठी ग्राहकांना किमान १५ ते २० रुपये मोजावे लागत आहे. बाजार समितीत मेथी पाठोपाठ कोथिंबीर मालाचीदेखील आवक वाढत चालल्याने बाजारभाव घसरले आहे. कोथिंबीर जुडीला कमीत कमी २५ रुपये दर मिळत आहे.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती