शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

येवला महाविद्यालयात रासेयो विभागाचे उद्घाटन

By admin | Updated: August 14, 2016 22:30 IST

येवला महाविद्यालयात रासेयो विभागाचे उद्घाटन

 येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते.यावेळी बोलताना पोलीेस निरीक्षक पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आनंदी जीवन जगावे, महाविद्यालयात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या शिकलेल्या गोष्टीदेखील विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांसोबत शेअर कराव्यात जेणेकरून सुसंवाद वाढेल. सुसंवादानेच प्रश्न सुटत असतात. विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन आपले वर्तन ठेवावे, असे आवाहन केले.विद्यार्थ्यांनी सहनशीलता अंगी बाळगावी. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून व समाज-सेवकांकडून ऊर्जा, प्रेरणा घ्यावी, असे डॉ. गमे यांनी सांगितले. प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. टी. एस. सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हर्षल बच्छाव यांनी केले. आभार विद्यार्थी स्वयंसेवक रु पेश व्हडगर यांनी मानले. व्यासपीठावर अभिमन्यू आहेर, डॉ. लीना पांढरे, डॉ. आर. झेड. पहिलवान उपस्थित होते.(वार्ताहर)