शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी लवकरच शंभर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय

By admin | Updated: January 15, 2015 22:51 IST

मालेगावी लवकरच शंभर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय

मालेगाव : राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासोबत मालेगावच्या आरोग्यप्रश्नासंबंधी बैठक झाली. लवकरच मालेगावात शंभर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय उभारणीस मान्यता मिळेल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकाद्वारे दिली. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मालेगावच्या आरोग्य समस्यांविषयी चर्चा झाली. त्यात भुसे यांनी शहर व तालुक्यातील महिलांसाठी सटाणा रस्ता येथील जुन्या इमारतीत स्वतंत्र रुग्णालयाची आवश्यकता निदर्शनास आणून दिली. तसेच सदर रुग्णालय लवकर व्हावे अशी मागणी केली. यावर आरोग्यमंत्री सावंत यांनी संचालक आरोग्य व सेवा यांना यासंबंधी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगून तसा प्रस्ताव आल्यावर त्यास शासन तात्काळ मंजुरी देईल, असे सांगितले. डायलिसीस विभागातील वस्तूंच्या खरेदीसाठी तीन लक्ष व डिझेलसाठी एक लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रुग्णालयातील पाच महत्त्वाची पदे त्वरित भरण्यात येतील. तसेच वर्ग दोनची पदे एक महिन्यात व वर्ग चारची पदे रोटर पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यावेळी सहकार राज्यमंत्री भुसे यांच्यासह संचालक सतीश पवार, उपसंचालक बी. डी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माले, डॉ. रमाकांत जाधव आदि उपस्थित होते.