शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

डॉक्टर्स, आशासेविका यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 00:48 IST

विल्होळी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड- १९ विरोधी लढाईत जिवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या कारोनायोद्धा डॉक्टर्स, अशासेविका यांचा सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देविल्होळी येथे सामाजिक भावनेतून राबिवला उपक्रम

विल्होळी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड- १९ विरोधी लढाईत जिवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या कारोनायोद्धा डॉक्टर्स, अशासेविका यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी हेमंत थोरात, अर्चना थोरात, बाळकृष्ण थोरात, महेश थोरात, आरोग्य सहायक एकनाथ वाणी, आरोग्यसेवक सोनाली पगार, वनिता मंडाले, गटप्रवर्तक अर्चना गडाख, आरोग्यसेवक मनोज देवरे उपस्थित होते.विल्होळी आरोग्य उपकेंद्रांतर्गत डॉक्टर्स व आशासेविका यांनी कोरोना महामारीच्या काळात गावातील लोकांमध्ये जागृती केली. कोरोनाबाधिताजवळ घरातील लोक जाण्यास घाबरत असताना आशासेविका या काळात लोकांच्या घरी जाऊन वेगवेगळ्या तपासण्या करत, औषध उपचार करून सुविधा पुरवत होते.तुटपुंज्या मानधनावर घरचे काम सांभाळून आशासेविकांनी गावाचे आरोग्य टिकविण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. गावातील कोरोना साथीवर नियंत्रण ठेवण्यात त्यांना यश मिळाले. त्याचबरोबर गरोदर महिला व नवजात बालके त्यांची देखभाल केली. याची दखल घेत सामाजिक भावनेतून डॉक्टर्स व आशासेविका यांचा सन्मान करण्यात आला.विल्होळी येथे सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने डॉक्टर्स, आशासेविका यांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करताना हेमंत थोरात, अर्चना थोरात, मनोहर भावनाथ, महेश थोरात, रंजन कदम, बाबासाहेब गोसावी, संतोष गायकवाड, महेश थोरात बाळकृष्ण थोरात आदी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य