शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंनादेखील अ‍ॅट्रॉसिटीचे कवच हवे महंत पंडित : सटाणा येथे हिंदू धर्म संस्कृतिरक्षक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:28 IST

सटाणा : देशात आज धर्माच्या नावाखाली हिंदूंचा छळ होत आहे. गोरक्षकांना सापत्नपणाची वागणूक मिळत आहे.

ठळक मुद्देधर्माच्या आड येणारा कायदा आम्हाला मंजूर नाहीहिंदू म्हणून आम्हाला हिणवणे हादेखील आमचा अपमान

सटाणा : देशात आज धर्माच्या नावाखाली हिंदूंचा छळ होत आहे. गोरक्षकांना सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. हिंदू म्हणून या देशात जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला जात असेल तर धर्माच्या आड येणारा कायदा आम्हाला मंजूर नाही. अल्पसंख्याकांवर अन्याय होतो त्यामुळे त्यांना अ‍ॅट्रॉसिटीचे कवच दिले जात असेल, तर हिंदू म्हणून आम्हाला हिणवणे हादेखील आमचा अपमान आहे. त्यामुळे हिंदूंनासुद्धा अ‍ॅट्रॉसिटीचे कवच बहाल करावे, असे मत हिंदू धर्म संस्कृतिरक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत पंडित गुरु जी यांनी व्यक्त केले.हिंदू धर्म संस्कृतिरक्षक संघातर्फे येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सव पटांगणावर आयोजित चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महंत पंडित गुरुजी बोलत होते. आयुर्वेदाचार्य महंत श्री श्री १००८ माधवानंद सरस्वती महाराज अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वामी सागरानंद सरस्वती, देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष व अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष भालचंद्र बागड, सतीशदास मोघे महाराज, आचार्य जगद्गुरु, यतीवर्य स्वामी, जगद्गुरु द्वारकाचार्य माधवानंद तीर्थस्वामी, श्री श्री १००८ आयुर्वेदाचार्य स्वामी महाराज, महंत भवरगिरी महाराज, डॉ. रघुनाथदास महाराज, गिरिजानंद सरस्वती, काशीनाथदास पाटील, ईश्वरदास चºहाटे, आनंददास कजवाडेकर, नंदाराम करंजाळीकर, साईदास महाराज, भागवताचार्य शास्त्री, योगानंद पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थानचे उपाध्यक्ष दादाजी सोनवणे, सचिव धर्मा सोनवणे, रमेश देवरे, कौतिक सोनवणे, रमेश सोनवणे, राजेंद्र भांगडिया, हेमंत सोनवणे, बाबूराव सोनवणे, प्रवीण पाठक, वारकरी संप्रदायाचे संभाजी महाराज बिरारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, बा. जि. पगार, स्वप्निल बागड, मनोज अमृतकर, योगेश अमृतकार आदींसह नाशिक, नगर, धुळे, पुणे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील हिंदू बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. बी. टी. शेळके यांनी प्रास्ताविक केले.