शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘हेड लाइट इज आॅलवेज आॅन’

By admin | Updated: April 1, 2017 20:17 IST

दुचाकीचा दिवा दिवसा सुरू असल्याचे दिसल्यास अनावधानाने चालकाला विसर पडल्याचा सर्व सामान्यांचा समज असतो.

 नाशिक : दुचाकीचा दिवा दिवसा सुरू असल्याचे दिसल्यास अनावधानाने चालकाला विसर पडल्याचा सर्व सामान्यांचा समज असतो. त्यामुळे सर्वसामान्यांकडून अशा वाहनचालकांना हाताचा इशारा करून दिवा सुरू असल्याचे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आजपर्यंत होत आला आहे; मात्र आता भरदिवसा दुचाकींचे दिवे लागलेले असल्यास नागरिकांनी आश्चर्य वाटू देऊ नये, कारण चालकाच्या हातात दिवा बंद करणे राहिलेले नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘बीएस-४’ इंजिनच्या नवीन दुचाकी बाजारात आल्या असून, गुढीपाडव्यापासून या दुचाकींची विक्रीदेखील सुरू झाली आहे. या नवीन दुचाकींचे वैशिष्ट म्हणजे मुख्य दिवा (हेड लाइट) स्वयंचलित आहे. त्यामुळे भरदिवसाही दिवे सुरू असलेल्या दुचाकी रस्त्यांवर धावताना दिसून येत आहेत. हळूहळू अशा दुचाकींची संख्या रस्त्यावर वाढणार असून, दिवसाही दुचाकींचे दिवे चालूच राहणार आहे. कारण रस्ता सुरक्षेसाठी सरकारच्या वाहतूक मंत्रालयाने दुचाकी उत्पादकांसोबत सल्लामसलत करून रस्ते अपघात टाळण्यासाठी दुचाकींचे इंजिन सुरू होताच मुख्य दिवा प्रज्वलित होणार आहे.