शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

मोटारसायकल खरेदी करायला आला अन पळवून घेऊन गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 2:16 PM

 पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजी पुतळया जवळून मोटार सायकल खरेदीसाठी पाहायला आलेल्या तरुणांने ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मोटार सायकलच पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने ऑनवाईन विक्री संकेतस्थळावर दुचाकी विक्रीची जाहिरात टाकल्यावर संशयिताने त्याच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाथर्डी फाटा परिसरात भेटू दुचीकी बघण्याचे ठरविले. यावेळी दुचाकीची ट्रायल घेण्यासाठी जातो असे सांगून गेल्यानंत संबधित तरुण परतलाच नसल्याने या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञाता संशयिता विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देट्रायल घेण्याच्या बाहाण्याने मोटारसायकलची चोरीनाशिकमधील पाथर्डी फाटा येथील घटना

नाशिक :  पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजी पुतळया जवळून मोटार सायकल खरेदीसाठी पाहायला आलेल्या तरुणांने ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मोटार सायकलच पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने ऑनवाईन विक्री संकेतस्थळावर दुचाकी विक्रीची जाहिरात टाकल्यावर संशयिताने त्याच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाथर्डी फाटा परिसरात भेटू दुचीकी बघण्याचे ठरविले. यावेळी दुचाकीची ट्रायल घेण्यासाठी जातो असे सांगून गेल्यानंत संबधित तरुण परतलाच नसल्याने या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञाता संशयिता विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवलाली कॅ म्प येथील कॅन्टोमेंट रुग्णालयाच्या परिसरातील रहिलासी हिमांशू विजय शर्मा (२३) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नुसार त्याने३५ हजार रुपयांची एमएच ०१ बीई ६३७४ क्रमांकाची स्पोर्ट बाईक विक्री करण्यासाठी आॅनलाईन संकेतस्थळावर जाहीरात केली होती. ही जाहिरात पाहून संशयिताने हिमांशू शर्मासोबत ९४९९७९१७०० या दुरध्वनी क्रमांकावरून संपर्क साधत मोटारसायकल खरेदीची इच्छा व्यक्त केली. यावेळी संशयिताने स्वत:चे नाव सागर साठे असल्याचे सांगत शर्माकडे दुचाकी बघण्याची इच्छा व्यक्त  केली. दोघांच्या या संभाषणानंतर संशयिताने मंगळवारी (दि. ८) दुपारी ३  वाजता हिमांशू शर्मा याला दुचाकीसोबत  पाथर्डी फाटा येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बोलावून घेतले. यावेळी  या संशयिताने मोटारसायकल बघून झाल्यानंतर शर्मा याच्याकडे गाडी चालवून पाहण्याची इच्छा व्यक्त करीत परिसरात गाडी चालवून पाहायला सुरुवात केली. यावेळी गाडी चालवणू बघताना काही अंतरावर गेल्यानंतर संशयित परत आलाच नाही. त्यामुळे हिमांशू शर्मा यांनी परिसरात त्याची चौकशी केल्यानंतर शनिवारी (दि. १२) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसtheftचोरी