शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

हरहर महादेवचा जयघोष...

By admin | Updated: February 25, 2017 23:45 IST

कपालेश्वर मंदिरात लघुरुद्र अभिषेक : वीरशैव लिंगायत समाजातर्फे धार्मिक कार्यक्रम

नाशिक : येथील कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे व श्रीशैल्य ज्योतिर्लिंग पीठाचे उपमठ असलेले बंहुनीमठ श्रीक्षेत्र वडांगळीश्वर मठाचे मठपती महामंडलेश्वर पंडिताराध्य शिवाचार्य वडांगळीकर महाराज उपस्थित होते.   सकाळी ६.१५ ते ७.०० या दरम्यान वडांगळीकर महाराजांसहित मंदिराचे मुख्य पुजारी अतुल शेवाळे, अविनाश गाडे, पुरोहित जंगम, सतीशस्वामी जंगम, रमेशस्वामी हिरेमठ, प्रभाकरस्वामी तोडकर, प्रशांतस्वामी जंगम, लक्ष्मेश्वरस्वामी जंगम यांनी मंत्रघोषात शिवलिंगावर लघुरुद्र अभिषेक केला.  याप्रसंगी अनिल कोठुळे, सुनील वाडकर, राजेंद्र लोहाकर, गणेश भोर आदिंसह शिवभक्त व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  पंचवटी परिसरातील मनकामेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. तसेच मंदिरातून महादेवाचे पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. सदर मिरवणूक पंचवटी, जुना आडगाव नाका, औरंगाबादरोड मार्गे मंदिरात आली. यावेळी भाविक उपस्थित होते.