शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोदाघाटावर रंगणार आज छटपूजेचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:52 IST

उत्तर भारतातील महत्त्वाचा सण मानला जाणारा तसेच दिवाळीच्या छष्ठीला सहाव्या दिवशी येणारा सण म्हणजे छटपूजा होय. यासाठी नाशिमध्येही उत्तर भारतीयांचे प्रमाण मोठे असून, गोदाघाट परिसरात यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : उत्तर भारतातील महत्त्वाचा सण मानला जाणारा तसेच दिवाळीच्या छष्ठीला सहाव्या दिवशी येणारा सण म्हणजे छटपूजा होय. यासाठी नाशिमध्येही उत्तर भारतीयांचे प्रमाण मोठे असून, गोदाघाट परिसरात यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२) यानिमित्त गणराज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे यंदाही धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहे.भारतातील प्रत्येक भागात उत्तर भारतीय स्थायिक झाले आहेत तसेच सोबत आपली परंपरा जपत आपले सणही साजरा करत गेले. त्यामुळे छटपूजा हा सण महाराष्टÑातील अनेक ठिकाणी एकत्र येऊन हा सण साजरा होताना दिसतो. सध्या नाशिकमध्येही बाजारपेठ छटपूजेच्या साहित्याने भरलेली पहायला मिळत आहे. गोदाघाट येथे दरवर्षी हा सोहळा होतो. याठिकाणी भाविकांकडून शनिवारी संध्याकाळी व रविवारी पहाटे पाच वाजेपासून पूजा सुरू होईल.अशी असते पूजापरंपरेप्रमाणे या दिवशी घरातील महिला तीन दिवस देवीचा उपवास ठेवतात व शेवटच्या दिवशी संध्याकाळी सोयीप्रमाणे नदी, समुद्र, तलाव, घाट अशा ठिकाणी पाण्यात उतरून मावळत्या सूर्याला व सकाळी पुन्हा उगवत्या सूर्याला नैवेद्य जे शेतातील नवीन पीक, भाजी, फळ, कंदमुळे, ऊस, घरचा प्रसाद सूर्याला अर्पण करून तीन दिवसांचा उपवास सोडला जातो. यावेळी सूर्यदेवाला नदीत उभे राहून अर्घ्य अर्पण केले जाते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमgodavariगोदावरी