सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. साधूग्राम उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून घाटांचे कामही जवळपास पूर्ण झाले आहेत. पेट्रोल पंप जवळील गोदावरी घाटाचे काम पूर्णत्वास येत आहे. घाटाच्या बाजूला लोखंडी संरक्षक पाईप बसविण्याचे सुरू असलेले काम.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}