शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलच्या  माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:46 PM

येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलमधून १९७७ साली दहावीमध्ये असलेल्या व सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तत्कालीन तब्बल ४२ वर्षांनी आपले शालेय जीवन पुन्हा अनुभवले.

देवळाली कॅम्प : येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलमधून १९७७ साली दहावीमध्ये असलेल्या व सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तत्कालीन तब्बल ४२ वर्षांनी आपले शालेय जीवन पुन्हा अनुभवले.तत्कालीन ३२ विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देत विद्यमान मुख्याध्यापक नलिनी लोखंडे यांचा सत्कार केला. प्रकाश आडके, मुन्ना वाघुळकर यांनी बांधकाम, विवेक धवसे यांनी वैद्यकीय व्यवसायात भरारी घेतली आहे. रमेश मांडे, राजेंद्र जाधव, सुनील बकरे, अरुण निकम, सुनील बागुल, रमेश कासार, प्रमोद भालेराव, किशोर अहिरे, सुभाष परमाळ, रमेश शिंदे यांनी प्रशासकीय सेवेत तर सुदाम आडके व सुकदेव आडके यांनी कृषी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. प्रास्ताविकातून सुधाकर गोडसे यांनी या स्नेहमेळाव्याचा उद्देश कथन केला.याप्रसंगी व्यावसायिक बाळासाहेब खैरनार, भगवान काथे, बहिरू बोराडे, विष्णू जोशी, किशोर आहिरे, राजा गोडसे, बुद्धास साळवे, रामचंद्र बिºहाडे, सुनील माळवे आदी उपस्थित होते.  सद्यस्थितीत हे सर्व माजी विद्यार्थी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर असून, कालच्या मेळाव्यात सर्वांनी एकमेकांच्या सुख-दु:खाची आपुलकीने दखल घेतली व आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. गोविंद बागुल, अशोक जगताप, सुरेंद्र चौधरी यांनी मनोगतातून गत आठवणींना उजाळा दिला. रमेश भवार यांनी आपल्यातील शीघ्र कवीचे दर्शन घडविले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी