शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार संजय पवार होणार भाजपात दाखल

By admin | Updated: October 21, 2016 01:52 IST

माजी आमदार संजय पवार होणार भाजपात दाखल

नांदगाव : शिवसेनेचे माजी आमदार संजय पवार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त असून, येत्या रविवारी (दि. २३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा होणार आहे. पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मोबाइलवरून पवार यांचे बोलणे करून दिल्यावर प्रवेशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. माजी मंत्री प्रशांत हिरे, आमदार अपूर्व हिरे यांची पवार यांनी भेट घेतल्यानंतर पवार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, अद्वय हिरे यांच्याशी झालेल्या बैठकीत पवार यांचा विचार पक्का झाला.शिवसेनेत गेला काही काळ पवार यांची घुसमट होत असल्याच्या बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस पवार यांचे मन वळविण्यासाठी शिवसेनेतून प्रयत्न सुरू होते. आज कांदे व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी पवार यांची मनधरणी करण्याचे केलेले प्रयत्न विफल ठरले. दरम्यान, पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांची सहमती मिळवली. (वार्ताहर)