शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

तपोवनात जबरी लूट करणारे पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 1:13 AM

कॉलेजला जाणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना दुचाकी आडवी मारून त्यांना शस्त्राचा धाक दाखवत खिशातील मोबाइल तसेच रोकड रकमेची जबरदस्तीने लूट करून नेणाऱ्या संशयित आरोपीना आडगाव पोलिसांनी बेड्य ठोकल्या.  

ठळक मुद्देविधी संघर्षित बालक : मुद्देमाल जप्त

पंचवटी : कॉलेजला जाणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना दुचाकी आडवी मारून त्यांना शस्त्राचा धाक दाखवत खिशातील मोबाइल तसेच रोकड रकमेची जबरदस्तीने लूट करून नेणाऱ्या संशयित आरोपीना आडगाव पोलिसांनी बेड्य ठोकल्या.  संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोबाइल व रोकड असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी दिली आहे. तपोवन वॉटर प्लांट येथून दहा दिवसांपूर्वी कॉलेजला पायी चालत जाणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना भररस्त्यात दुचाकी आडवी मारून धारदार कोयत्याच्या धाक दाखवून जबरदस्तीने दोन मोबाइल तसेच अकराशे रुपयांची रोकड लुटून नेली होती. या घटनेनंतर आडगाव पोलिसांनी  गुन्हा शाखेच्या भास्कर वाढवणे, जगदीश जाधव, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी आदींनी नाशिकरोड गोरेवाडीत राहणाऱ्या दिपक दिगंबर गायकवाड याच्यासह जेलरोड येथील अनिकेत राजू रोकडे यांच्यासह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्यांनी  लूट केल्याची कबुली दिली. पोलिसांनी  या प्रकरणात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक