शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर्स कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 16:18 IST

सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णांना जीवदान देण्याचा अहोरात्र प्रयत्न करर्णाऱ्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर्सचे काम करण्यारे पाच हाय आॅक्सिजन सप्लायर मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकसहभागातून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू

सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णांना जीवदान देण्याचा अहोरात्र प्रयत्न करर्णाऱ्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर्सचे काम करण्यारे पाच हाय आॅक्सिजन सप्लायर मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय मदतीची वाट न बघता औद्योगिक कंपन्यांचे सीएसआर निधी, देणगी व लोकसहभागातून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला केवळ इमारत स्वरूपात असलेल्या या रुग्णालयात बघता-बघता सुविधांची जमवाजमव होऊ लागली आणि कोरोनाग्रस्तांवर यशस्वी उपचार सुरू झाले. आॅक्सिजन सप्लायची व्यवस्थाही करण्यात आली. या रुग्णालयात अतिदक्षता विभागाची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यास अडचणी येत होत्या. राज्यभरातील रुग्णालयांना शासनाकडून व्हेंटिलेटर्स प्राप्त झाल्यानंतर सिन्नर उपजिल्हा रुग्णालयालाही १५ युनिट प्राप्त झाले होते. तथापि रुग्णालयात अतिदक्षता विभाग तसेच तंत्रज्ञाचा अभाव असल्याने ही सुविधा सुरू करण्यात अडचणी येत होत्या. अतिगंभीर रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी १५ पैकी १० युनिट एसएमबीटी रुग्णालयास देण्यात येऊन ते सिन्न तालुक्यातील अतिगंभीर कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी वापरात होते, तर उर्वरित ५ युनिट पडून होते.पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत आमदार माणिकराव कोकाटे, जि. प. सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करण्यात येणाº­या अडचणींबाबत तसेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये पाच हाय आॅक्सिजन सप्लायर युनिट कार्यान्वित करण्यात आले. लवकरच या रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या सुविधा सुरू होणार असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये पाच हाय आॅक्सिजन सप्लायर युनिट कार्यान्वित करण्यात आले. (२७ सिन्नर १)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य