शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

टिव्हीसाठी कर्ज घेतल्याचे भासवून फायनांस कपनीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 16:12 IST

टिव्ही खरेदीसाठी एका फायनांस कंपनीकडून कर्ज मंजूर करून घेत कंपनीला ग्राहकांनी टिव्ही खरेदी केल्याचे भासवून तब्बल ७ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील काही रक्कम हप्त्यांच्या स्वरुपात आरोपीतांनी भरली असून उर्वरित २ लाख ५६ हजार ९४८ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कंपनीकडून भद्राकाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देफायनान्स कंपनीची दुकानदारासह ग्राहकांकडून फसवणूक २ लाख २६ हजार ९४८ रुपयांचा अपहार दुकानमालक दाम्पत्यासह १३ ग्राहकांविरोधात तक्रार

नाशिक : टिव्ही खरेदीसाठी एका फायनांस कंपनीकडून कर्ज मंजूर करून घेत कंपनीला ग्राहकांनी टिव्ही खरेदी केल्याचे भासवून तब्बल ७ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील काही रक्कम हप्त्यांच्या स्वरुपात आरोपीतांनी भरली असून उर्वरित २ लाख ५६ हजार ९४८ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कंपनीकडून भद्राकाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री साई इलेक्ट्रॉनिक्सचे मालक दीपाली गणेश झाल्टे व त्यांचे पती गणेश महेश झाल्टे यांनी होम क्रेडीट फायनांस कंपनीचे प्रतिनिधी हर्षल बाळासाहेब जाधव (३०) यांना आपण दुकातून १३ ग्राहकांना कर्जावर टीव्ही देत असल्याचे भासवून कंपनीकडून ७ लाख ८१ हजार ४२० रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. हे कर्ज मंजूर झाल्यानंतर रोख स्वरुपात पंकज राऊत( २२, पंचवटी), सुप्रिया जोंधळे (४०, पंचवटी), सागर गवते( २७, सातपूर), वैभव शेजवळ (३०, उंबरखेड, ता. दिंडोरी), संदीप चंद्रमोरे (३०, सिद्धार्थनगर), शीतल देसले (२७, आनंदवल्ली) , गुणवंत वानखेडे (४०, अंबड), सतोष चव्हाण (४०, बीडी कामगारनगर), राघवयेंद्र ठाकूर (२२, सिडको), पुष्कर भंडारी(२७, पत्रकार कॉलनी) व राजेंद्र कुवर (२४, तोरणानगर, सिडको), मिनाक्षी बोंबले (२६, अमृतधाम), रंजना देसले (३४, कामठवाडे) दिले. या संर्वांनी तसेच फिर्यादी हर्षल जाधव यांनी त्यांच्या कंपनीमार्फेत फाेनद्वारे विचारणा केली. त्यावेळी सर्वांनी टीव्ही घेतल्याचे खोटे सांगितले. तसेच कंपनीकडून घेतलेल्या कर्जापोटी काही हप्त्यांची रक्कमही भरली असून उर्वरीत २ लाख २६ हजार ९४८ रुपयांचा कंपनीस भरणा न करता या रक्कमेचा अपहार करीत कंपनीती फसणवून केल्याची तक्रार हर्षल जाधव यांनी दिली आहे. त्यानुसार १३ ग्राहकांसह साई ईलेक्ट्रॉनिक्सचे मालक झाल्टे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकfraudधोकेबाजीPoliceपोलिसconsumerग्राहक