शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मनपा कर्मचाऱ्यांना मिळाले वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:57 IST

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे वेतन देण्याचा तिढा अखेर सुटला असून, सणासुदीच्या तोंडावर नाराजी टाळण्यासाठी वेतन देण्यास प्रारंभ झाला आहे.

नाशिक : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे वेतन देण्याचा तिढा अखेर सुटला असून, सणासुदीच्या तोंडावर नाराजी टाळण्यासाठी वेतन देण्यास प्रारंभ झाला आहे. तीन हजार कर्मचाºयांना सोमवारी (दि.७) वेतन देण्यास प्रारंभ झाला. तर बुधवार (दि.९) पासून सानुग्रह अनुदान देण्यास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.महापालिकेचे पाच हजार कर्मचारी असून, त्यांना बायामेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. या कर्मचाºयांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र कर्मचाºयांच्या जाण्या-येण्याच्या वेळा निश्चित नाहीत. अनेकांना क्षेत्रीय कामासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. महापालिकेच्या पदाधिकाºयांकडे काम करणाºयांना तर शहराच्या बाहेरदेखील कामानिमित्त नेले जाते. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरीत अनेक वेळा बसत नाही. त्यामुळे प्रशासनाने तांत्रिकपूर्तता करावी, अशी कर्मचाºयांची मागणी आहे. तथापि, आयुक्तांनी गत महिन्याचे वेतनदेखील बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे करण्याचे आदेश दिल्यानंतरदेखील तीनशे साडेतीनशे कर्मचाºयांमुळे सर्वांचेच वेतन रखडले होते. मात्र त्यानंतर कर्मचाºयांची सणासुदीच्या काळातील नाराजी दूर करण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी (दि.७) वेतन अदा करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर बुधवारी (दि.९) उर्वरित कर्मचाºयांचे वेतन अदा होईल आणि त्याचदिवशी सर्वांचे सानुग्रह अनुदानदेखील वितरित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक