शिर्डीहून परतताना भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, २ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:29 IST2018-11-10T20:25:49+5:302018-11-10T20:29:12+5:30

शिर्डीत साई दर्शन घेऊन परतत असताना हा भीषण अपघात झाला आणि पाच जणांना या अपघातात जीव गमवावा लागला आहे. 

Fierce accidents return from Shirdi; 5 killed, 2 injured in road accidents | शिर्डीहून परतताना भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, २ जण जखमी 

शिर्डीहून परतताना भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, २ जण जखमी 

मुंबई - नाशिक पुणे महामार्गावर सिन्नरनजीक शिर्डी रस्त्यावर इनोव्हा आणि ट्रॅव्हल बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिर्डीत साई दर्शन घेऊन परतत असताना हा भीषण अपघात झाला आणि पाच जणांना या अपघातात जीव गमवावा लागला आहे. 

Web Title: Fierce accidents return from Shirdi; 5 killed, 2 injured in road accidents