शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

तालिम संघाच्या वतीने घोटीत पहिलवानांना खुराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 3:36 PM

घोटी : तालुक्यातील नामवंत पहिलवान लाल माती ते अत्याधुनिक मॅटचा प्रवास करत तालुक्याचा नावलौकिक वाढवत आहेत. आज आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पुढे जाता येत नाही म्हणूनच इगतपुरी तालुक्यातील पहिलवांनाना कसरती बरोबर खुराक कमी पडू नये म्हणून तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे यांच्यावतीने पहिलवानी खुराक वाटप करण्यात आला.

ठळक मुद्देतालिम संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे यांच्यावतीने पहिलवानी खुराक वाटप

घोटी : तालुक्यातील नामवंत पहिलवान लाल माती ते अत्याधुनिक मॅटचा प्रवास करत तालुक्याचा नावलौकिक वाढवत आहेत. आज आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पुढे जाता येत नाही म्हणूनच इगतपुरी तालुक्यातील पहिलवांनाना कसरती बरोबर खुराक कमी पडू नये म्हणून तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे यांच्यावतीने पहिलवानी खुराक वाटप करण्यात आला.टाके येथील आयोजित कार्यक्र मात शेकडो पहिलवांनाना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते खुराक वाटप करण्यात आला.तालुक्यात क्र ीडा संकुलासह भव्य तालीम उभारू अशी ग्वाही आमदार खोसकर यांनी याप्रसंगी दिली.या कार्यक्र मास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, प्रशांत कडू, रघुनाथ तोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने पहिलवान उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यigatpuri-acइगतपुरी