शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 15:10 IST

पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची गरज आहे. सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. सोमवारी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील शिरवाडे वणी येथील रतन हरी निफाडे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी शेट्टी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची गरज आहे. सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. सोमवारी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील शिरवाडे वणी येथील रतन हरी निफाडे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी शेट्टी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांतिक सदस्य साहेबराव मोरे, उत्तर महाराष्ट्र सचिव सोमनाथ बोराडे, प्रवक्ते संदीप जगताप, जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, जिल्हा कार्याध्यक्ष निवृत्ती घारे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब तास्कर, दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन कड आदी उपस्थित होते.परतीच्या पावसामुळे शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. कारण नुकसान लाखोंच्या पटीने आहेत जर या शेतकºयांना दिलासा द्यायचा असेल तर ज्या पद्धतीने महापुराच्या वेळी जो निर्णय सरकारने घेतला होता. त्याच पद्धतीने आता परतीच्या मान्सूनमूळे ज्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांवर काढलेल्या पीक कर्ज माफ केले पाहिजे व ज्या शेतकºयांनी पीक कर्ज काढलेले नाही. त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापकाच्या तिप्पट रक्कम दिली पाहिजे .ज्या शेतकºयांनी पिकविम्यासाठी पैसे भरले आहे.त्या शेतकºयांना विम्याचा क्लेम देण्याच्या संदर्भात ताबडतोब सांगितले पाहिजे असे झाले तर शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो. अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल सरकार कोणाचेही पक्षाचे येवो हे करावाच लागणार आहे नाहीतर पुढच्या काही काळात संपूर्ण महाराष्ट्रभर आत्महत्यांचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी शेट्टी म्हणाले. यावेळी शेतकरी शरद काळे , संजय निफाडे ,शिवराम रसाळ ,शरद निफाडे , अरूण निफाडे, रामदास काळे, किरण निफाडे ,नंदू निफाडे ,महेश काळे, नितीन निखाडे ,नामदेव वाटपाडे ,उत्तमराव निफाडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक