शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा हल्लाबोल

By admin | Updated: September 13, 2016 00:25 IST

पाटोदा : भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याची मागणी

पाटोदा : वीजपुरवठा आठ दिवस दिवसा बंद राहिला तर शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या कांद्यास पाणी केव्हा भरायचे. शेतातील उभी पिके पाण्यावाचून जळून चालल्याने शेतकऱ्यांनी काय करायचे, शेतकऱ्यांनी कांदा लागवड बंद करायचीच नाही का, असा सवाल उपस्थित करीत पंचायत समिती सदस्य रतन बोरणारे, भगवान ठोंबरे, साहेबराव अहेर, अण्णा दौंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी येथील कार्यालयावर हल्लाबोल करत येथील सहाय्यक कनिष्ठ अभियंता महेंद्र मूळकर यांना निवेदन देत येत्या आठ दिवसात भारनियमनाच्या वेळेत बदल न केल्यास सोमवारी (दि. १९) कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.
येथील विद्युत वितरण कंपनी केंद्रामार्फत परिसरातील पाटोदा, पिंपरी, ठाणगाव, कानडी, विखरणी, शिरसगाव लौकी, निलखेडे, सोमठाण देश, आंबेगाव या गावांना वीजपुरवठा केला जातो; मात्र गेल्या काही दिवसांपासून वीज कंपनीने परिसरात भारनियमनांच्या वेळात बदल केल्याने शेतातील उभ्या पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके सुकू लागली आहे़