शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

स्वाक्षरीचे जग पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 9:51 PM

नाशिक : विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या स्वाक्षरीचा संग्रह असलेल्या ‘स्वाक्षरीचे जग’ या मिलिंद चिंधडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. स्वाक्षरींच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे या पुस्तकामुळे अनेकांना स्वाक्षरी मागे दडलेले जग कळेल

नाशिक : विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या स्वाक्षरीचा संग्रह असलेल्या ‘स्वाक्षरीचे जग’ या मिलिंद चिंधडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. स्वाक्षरींच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी महाराष्टÑ समाज सेवा संघाचे सरचिटणीस सुधाकर साळी यांनी, या पुस्तकामुळे अनेकांना स्वाक्षरी मागे दडलेले जग कळेल तसेच स्वाक्षरी छंदाची प्रेरणा मिळेल, असे सांगितले. प्रसाद देशपांडे यांनी या पुस्तकातील स्वाक्षऱ्यांवरून १९६८ ते १९७४ या काळातील बरीच मंडळी पाहता आल्याचे नमूद केले. स्नेहालय आणि विद्यार्थी साहाय्य समिती संस्थेचे विश्वस्त रमाकांत तांबोळी यांनी, या पुस्तकामुळे स्वाक्षरीतून दुर्मीळ व्यक्तींची भेट आणि तिच्या कार्याचा परिचय होईल, असे सांगितले. तर लेखक अ‍ॅड. चिंधडे यांनी एका छंदातून दुसरा छंद कसा लागला ते सांगतानाच स्वानुभव कथन केले. जयंत कुलकर्णी तसेच रमेश पडवळ यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. पुस्तकाचे प्रकाशक हरिओम प्रकाशनचे दीपक पाठक यांचा सत्कार मुक्ता चिंधडे यांनी केला.

टॅग्स :Nashikनाशिक